Software.Informer Virus Free Award
100% CLEAN Certified by Softpedia

This Marathi Kundli Software includes

 • जन्म नक्शत्र आणि त्याच्याशी संबंधित ग्रहाच्या वर आधारित गणना
 • विशोत्तरी दशा काळ
 • सुदर्शन चक्र कुंडली
 • ग्रहांच्या स्थानावर आधारित विश्लेषण
 • पंचांग भाकिते
 • भाव भाकिते
 • दशा /अपहारा यांच्या परिणामावर आधारित भाकिते
 • कुंडलीतील ग्रहांच्या खास युती(योग)
 • मोफत भविष्य मराठीत तयार करा
 • आयनांश विकल्प
 • पंचांग भाकिते
 • भाव भाकिते
 • इंग्लिश
 • हिंदी
 • तमिळ
 • तेलुगु
 • कन्नड
 • मराठी
 • मलयालम
 • बंगाली

View in English

वैशिष्ट्ये

मोफत भविष्य मराठीत तयार करा

हे मोफ़त कुंडली सॉफ्टवेअर मराठी मध्ये उपलब्ध आहे. हे इंग्रजी, हिंदी, मल्याळम, तमिळ, कन्नड, तेलगु आणि बेंगालीमध्ये सुध्दा उपलब्ध आहे. हे मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअर आता डाऊनलोड करा!

आयनांश विकल्प

या मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये विविध आयनांश विकल्प, जसे चित्र पक्ष आयनांश किंवा लाहिरी आयनांश, रामन आयनांश, कृष्णमुर्ति आयनांश आणि तिरुकानिथम आयनांश, यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पंचांग भाकिते

या मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये पंचांग भाकिते दररोजच्या दिवसावर आधारित, जन्म नक्षत्रावर आधारित, तिथीवर आधारित म्हणजेच चंद्र दिवसावर आधारित, कर्णावर आधारित भाकिते, आणि नित्य योगावर आधारित भाकिते यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअर आता डाऊनलोड करा!

भाव भाकिते

या मोफ़त मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या चरित्र आणि जीवनावर ग्रहांच्या होणार्‍या प्रभावावर आधारित तपशिलवार भाव भाकिते देण्यात आलेली आहेत. या मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये प्रथम स्थानांचे विश्लेषण ज्याने व्यक्तिमत्व, शारिरिक ठेवण, दर्जा /स्थितीवर आधारित भाकिते मिळतात ती देण्यात आले आहे.

दशा /अपहारा यांच्या परिणामावर आधारित भाकिते

या मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअर चालू दशा/ अपहरा यांच्या परिणामावर आधारित थोडक्यात भाकिते देण्यात आलेली आहेत.

जन्म नक्शत्र आणि त्याच्याशी संबंधित ग्रहाच्या वर आधारित गणना

हे मोफत मराठी सॉफ्टवेअर जन्म नक्षत्र आणि त्याच्याशी संबंधित सर्व ग्रहांच्या गुणधर्म यांची संपूर्ण यादी देते.

सुदर्शन चक्र कुंडली

या मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये सुदर्शन चक्र कुंडली सुध्दा देण्यात आलेली आहे.

विशोत्तरी दशा काळ

या मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये विशोत्तरी दशा काळ याची थोडक्यात सारांश देण्यात आलेला आहे.

दशा आणि भुकटी(अपहरा) काळ

या मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये प्रत्येक दशा आणि त्यातील भुकटी(अपहारा) यांचे काळाचे तपशील त्यांच्या आरंभ आणि अंत्य वेळा यांचासह देण्यात आलेले आहे.

ग्रहांच्या स्थानावर आधारित विश्लेषण

ग्रहांच्या स्थानावर आधारित विश्लेअषण ज्यामध्ये ग्रहांचे स्वामी, प्रत्येक स्थानाचा भावस्वामी, ग्रहांचे(योग), ग्रहांची ग्रहाशी मैत्री, ग्रहांचे स्थानानुसार मित्र ग्रह आणि शत्रू ग्रह आणि त्यांचे परिणाम, मैत्री कुंडली ज्यामध्ये कायमस्वरूपी(नैसर्गिक) मैत्री कुंडली, तात्पुरती(तात्कलिक) मैत्री कुंडली, पाच पदरी(पंचदा) मैत्री कुंडली, कूंज दोष तपासणी, मध्यम) ग्रह युध्द(ग्रहांची लढाई) आणि ग्रहांची अवस्था या मोफत मराठी कुंडली सॉफ्टवेअरमध्ये देण्यात आलेले आहे.

कुंडलीतील ग्रहांच्या खास युती(योग)

कुंडलीत असलेल्या ग्रहांच्या महत्वाच्या योगांचा परिणाम शोधण्यात येतो. या मोफ़त मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये या योगांचे आपणावर होणार्‍या परिणामांचे थोडक्यात वर्णन देण्यात आलेले आहे. एकत्रिकरण जे योगानध्ये परिवर्तित होत आहे यांचे थोडक्यात वर्णन सहज संदर्भासाठी या मोफ़त मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये देण्यात आलेले आहे. हे मराठी मधील मोफत कुंडली सॉफ्टवेअर आता डाऊन लोड करा.

View in Marathi

Product features

Prepare Free Horoscope in Marathi

Astro-Vision LifeSign Mini generates your personalised Vedic horoscope report based on your name, date of birth, time of birth and place of birth.
This free Kundli software is available in Marathi. It is also available in English, Hindi, Malayalam, Tamil, Kannada, Telugu and Bengali. Download this Free Marathi Kundli Software right now !

Ayanamsa Options

Various ayanamsa settings are included in this Free Marathi Kundli Software, such as Chitra Paksha ayanamsa or Lahiri ayanamsa, Raman ayanamsa, Krishnamurthy ayanamsa and Thirukanitham ayanamsa.

Panchang Predictions

This free Marathi Kundli software includes Panchang predictions based on the weekday, predictions based on the birth star, predictions based on the thithi, i.e lunar day, predictions based on the karana and predictions based on the NithyaYoga. Download this Free Marathi Kundli Software right now.

Bhava Predictions

This Free Marathi Kundli software gives detailed Bhava predictions based on the influence of planets on your character and life. Predictions in this free Marathi Kundli Software covers analysis of the first house, for predictions on personality, physical structure, status.

Predictions based on the Effect of Dasa/Apahara

This free Marathi Kundli software gives a brief prediction based on the effect of the current Dasa and Apahara.

Calculation of Birth star and associated star qualities

This Free Marathi Kundli Software Calculates the birth star and also provides the entire list of associated star qualities.

Sudarshana chakra chart

The sudarshana chakra chart is also presented in this Free Marathi Kundli Software.

Vimshottari Dasa Periods

A brief summary of Vimshottari Dasa Periods is given in this Free Marathi Kundli Software.

Dasa and Bhukti(Apahara) Periods

Details of the Dasa and Bhukti(Apahara) periods are given with details of the arambha and anthya for each Bhukti(Apahara) within each Dasa period in this Free Marathi Kundli Software.

Analysis of Planetary Disposition

An analysis of the planetary disposition including Lords of Houses, the Bhava lord of each house, Planetary conjunction(yoga), Planet to planet aspects, Planet to house aspects, Benefic Planets and Malefic planets and their effects, Friendship Charts including Permanent(Naisargika) Friendship Chart, Temporary(Tatkalika) Friendship Chart, Five-Fold(Panchda) Friendship Chart, Kuja Dosha Check, Moudhyam combustion), Graha Yuddha(Planetary war) and Grahavastha is presented in this free Marathi Kundli software.

Special Combination of Planets in the Horoscope(Yoga)

The important combinations which result in a yoga are identified in the horoscope. This free Marathi Kundli software provides a brief mention of the effect a yoga can have. The combinations which resulted in the yoga are also given for easy reference in this free Marathi Kundli software. Download this Free Kundli Software in Marathi right now !

Operating system requirements

Windows 98 and above, 256 MB RAM, 100 MB HDD SPACE

How to uninstall?

Open Programs and Features by clicking the Start button, clicking Control Panel, clicking Programs, and then clicking Programs and Features Select LifeSign Mini and then click Uninstall.

*End user license agreement

*Ad supported software® 2015 indianastrologysoftware.com        privacy policy | terms and conditions | about us | clients | contact us | site map | faq | career

Sending Mail
5  Email
From :
To :
Sub :
LifeSign Mini - Free Marathi Kundli Software