ope
अॅस्ट्रो-व्हिजन हि कुंडली सॉफ्टवेअर निर्मितीच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे आणि त्यांची अनेक कुंडली सॉफ्टवेअर 10,000 पेक्षा जास्त समाधानी ग्राहकाकडून वापरली जात आहेत. आमच्या असंख्य ग्राहकांमध्ये ज्योतिष्य सल्ला केंद्रे, व्यावसायिक केंद्रे, सायबर कॅफे, एसटीडी/आयएसडी बुथ, झेरॉक्स दुकाने, विवाह मंडळे, ज्योतिष्य वर्ग आणि ज्योतिषी यांजकडून जगभर वापरली जातात. आमचे मराठी कुंडली सॉफ्टवेअर आपणाला व्यावसायिकरित्या संगणकीय ज्योतिष्य सेवा सुरु करण्यास मदत करते.
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रो लाईटमध्ये गुणमिलन सॉफ्टवेअर मराठीतून देते. आपण विभागीय प्राधान्ये निवडू शकता, ज्याच्यामधून आपणाला गुणमिलन तक्ता तयार करुन दिला जातो. गुणमिलन तपासणी ही सर्वात कमी तपासणी आहे. इतर तपासण्या मध्ये मंगळ दोष तपासणी या विकल्पाची तपासणी करता येते. आपल्या ग्राहकाच्या पसंतीनुसार इतर तपासण्या केल्या जाऊ शकतात.
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रो लाईट मराठी सॉफ्टवेअर अचूक भविष्य देऊ शकते. आमचे मराठी राशी भविष्यज्योतिष्य सॉफ्टवेअर हे भविष्य कथनाच्या भारतीय पध्दतीवर आधारित आहे.
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रो लाईट मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये फलज्योतिषाच्या विश्लेषणासाठी लागणार्या सर्व गणना आणि फल ज्योतिष्याच्या सल्ल्यासाठी लागणार्या सर्व गणना उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये मराठी राशी भविष्य असून काही विशिष्ठ ग्रहासाठीचे भाव कथन, पंचांग कथन इ. सुध्दा उपलब्ध आहे. आपणास मराठी कुंडली सॉफ्टवेअर, ज्यामध्ये तपशीलवार कथने हवी असतील तर मग अॅस्ट्रो-व्हीजन लाईफसाइन फलज्योतिष्य सॉफ्टवेअर भविष्यकथनासहित पहा.
जन्मकुंडली तयार करा आणि ती सीडी, फ्लॉपी,हार्ड डिस्क यावर जतन करा अथवा प्रिंट आऊट घ्या. हा रिपोर्ट ईमेलव्दारे पाठवू शकता.
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रो लाईट मराठी कुंडली सॉफ्टवेअर आणि मराठी कुंडली मिलन सॉफ्टवेअर सर्वात कमी किंमतीमध्ये उपलब्ध असलेले मराठी कुंडली सॉफ्टवेअर आहे आणि ते दोन संचामध्ये उपलब्ध आहे. दोन भाषाच्या संचामध्ये मराठी आणि हिंदी कुंडली सॉफ्टवेअर आणि कुंडली मिलन सॉफ्टवेअर येते आणि हे ऑनलाइन खरेदीसाठी फक्त 1560 रुपयामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन खरेदीसाठी या ठिकाणी क्लिक करा, आता ! तीन भाषा संचामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा आहेत. या संचाची किंमत रुपये 3640 इतकी आहे. तीन भाषेतील अॅस्ट्रो सॉफ्टवेअर संच खरेदीसाठी या ठिकाणी क्लिक करा. अॅस्ट्रो लाईट इतर भाषेच्या संचामध्ये सुध्दा उपलब्ध आहे या अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा!.
IBM Compatible PC, 24x CD ROM Drive, 128mb RAM, MS-Windows 98 and above (Excluding Vista 64 Bit and Windows 7 64 Bit)
अॅस्ट्रि-व्हीजन अॅस्ट्रो-लाईट मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये रोजच्या पंचांग भाकितासहित, जन्म नक्षत्रावर आधारित भाकिते, तिथीवर आधारित भाकिते यामध्ये चंद्रदिवसावर आधारित आणि नित्य योगावर आधारित भाकिते यांचा समावेश आहे..
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रो-लाईट मराठी कुंडली आपणाला ग्रहांचा आपल्या जीवनावर आणि चारित्र्यावर होणार्या प्रभावावर आधारित भाव फलिते तपशीलवार देते. मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये खालील भाकिते देण्यात येतात :
आपणास सर्व स्थानांचे विश्लेषण हवे असल्यास, अॅस्ट्रो-व्हीजन लाईफसाइन फलज्योतिष्य सॉफ्टवेअर.
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रो-लाईट मराठी कुंडली सॉफ्टवेअर दशा/अंर्तदशा यांच्या परिणामावर आधारित तपशीलवार भाकिते देते. हे चालू दशेपासून सुरुवात केली जाते. अंर्तदशा(अपहारा(भृकुटी)) पुढील पंचवीस 25 वर्षासाठी दिली जाते. प्रत्येक अंर्तदशेचे काल मर्यादा दर्शविलेली असते. (आयुष्यातील पहिल्या पाच वर्षाचा काल वगळलेला असतो.) दशा आणि अंर्तदशेच्या परिणामाचे विश्लेअषण करताना ग्रहांची परिणामकता विचार घेतली जाते.तसेच त्यांची सप्तवर्गातील जागेचा विचार केला जातो.
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रो-लाईट मराठी कुंडली सॉफ्टवेअर रत्न/खडे शिफारशी देते.
अॅस्ट्रॉ-व्हीजन अॅस्ट्रो-लाईट कुंडली मिलन सॉफ्टवेअर हे दोन व्यक्तिच्या अनेक घटकावर आधारित भविष्य मिलन करते. मिलनासाठी कमीतकमी केली जाणारी तपासणी ही ग्रहांची मैत्री किंवा नक्षत्रांची अनुरुपता यावरून पाहिली जाते. ग्रहांची मैत्री किंवा नक्षत्राँकी अनुरुपता तपासणी ही जन्म नक्षत्रांच्या अनुरुपतेच्या तपासणी साठी केली जाते. अनुरुपता तपासणीचे अनेक पर्याय आहेत. जरी अनुरुपता तपासणीची मुलभूत तत्वे समान असली तरी, वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाणारे मानकातील फरक असतो. वेगवेगळ्या पध्दती विभागीय उपयोजनेसाठी देण्यात आलेल्या आहेत.
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रोलाईट मराठी कुंडली मिलन सॉफ्टवेअर मध्ये मंगळ तपासणीची सुविधा आहे. मंगळ दोष हा पत्रिकेतील कुजाच्या जागेवरून शोधता येतो आणि काही ठराविक ठिकाणी असल्यास तो वैवाहिक जोडीदारच्या दीर्घायुष्यावर परिणाम करते. हा दोष कमी करता येतो आणि काहीवेळा जर जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये असल्यास त्याचा परिणाम नष्ट केला जातो असे मानले जाते.
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रोलाईट मराठी कुंडली मिलन सॉफ्टवेअर मध्ये दशा संधी दोषाची तपासणी करण्याची वैकल्पिक सुविधा उपलब्ध आहे.
अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रोलाईट मराठी कुंडली मिलन सॉफ्टवेअर मध्ये पाप पत्रिकेतील पाप मिलनाची तपासणी करण्याची सोय उपलब्ध आहे. पत्रिकेतील एकूण पाप (दोष) हे पत्रिकेतील वेगवेगळ्या ग्रहांच्या जागेवरून पाप गुणांच्या सहाय्याने काढले जाते.
अॅस्ट्रोलाईट मराठी कुंडली सॉफ्टवेअर जन्म ग्रहाची गणना करतेच त्याचप्रमाणे नक्षत्रांच्या विविध ज्योतिष्य शास्त्रीयदृष्ट्या गुणधर्म जसे जन्म राशी आणि राशी स्वामी, लग्न आणि लग्न स्वामी, तिथी (चंद्र दिवस),दिनमान, ज्योतिष्यशास्त्रीय दृष्ट्या जन्मदिवस, योनी,चंद्र वेळ,दगड राशी योनी,चंद्र अवस्थ, रवि राशी- ग्रहाच्या स्थिती, या सर्वाची माहिती आपणास मिळते.
या अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रोलाईट मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये दिलेले सर्व पत्रिका, गणना आणि विश्लेषण हे वैदिक ज्योतिष्य शास्त्रावर आधारित आहे.ग्रहाचे निरायन अक्षांश, राशी, राशीचे अक्षांश, काढले जाते. ग्रह, ग्रहाचे स्वामी, उप स्वामी, हे प्रत्येक ग्रहासाठी काढले जातात. जन्माच्या वेळीची दशा आणि राशी पत्रिका व नवमांश पत्रिका यासोबत दिली जाते. अॅस्ट्रो-व्हीजन अॅस्ट्रोलाईट मराठी कुंडली सॉफ्टवेअर हे आपणाला भाव पत्रिका आणि भावा तक्ता सुध्दा देते.
मराठी जन्म कुंडली सॉफ्टवेअरने योग्य त्या गणना केल्यानंतर राशी कुंडली, होराकुंडली, उपग्रह कुंडली, चतुर्थ स्थान कुंडली, सप्तम स्थान कुंडली, नवमांश कुंडली, दशमांश कुंडली, व्दादश कुंडली, षोडश कुंडली, अष्टवर्ग कुंडली, आणि तक्ता या सारखे लागणार्या सर्व कुंडल्या या आपणाला मिळतात.
मराठी कुंडली भविष्याच्या सॉफ्टवेअर मध्ये आपणाला विशोत्तरी दशा काळाची थोडक्यात माहिती दिली जाते.
दशा आणि भृकुटी ( अपहरा) काळाची तपशीलवार माहिती दिली जाते.
अॅस्ट्रो लाईट मराठी कुंडली सॉफ्टवेअर मध्ये समाविष्ट केलेला जगातील जास्तीत जास्त शहरांची यादी आहे. त्यामुळे आपणाला शहरांचे अक्षांश, रेखांश टाकण्याची गरज नाही. नविन शहरांचा समावेश करण्याचीसुविधा उपलब्ध आहे, तसेच ही यादी आपणास हवी तशी तयार करता येते. यामुळे कुंडली तयार करण्याचे काम अतिशय सोपे होते.
विविध अयानांश निवडण्याची सुविधा आहे, ज्यामध्ये आपण चित्र पक्ष अयानांश किंवा लाहिरी अयानांश, रामन अयानांश, कृष्णमुर्ति अयानांश आणि शून्य अयानांश सुविधा उपलब्ध आहे.
The popular acceptance and success of the software triggered the development..
Its combination of products which is financially economical and good for bureau as well as professionals
Its combination of 5 Indian astrology products which is financially economical and good for commercial and professional uses.
Since 25 years I am using Astro-vision software for
personal future prediction and
muhurthas preditions. The predictions are 100% accurate and based on Indian astrology...